या सप्ताहामध्ये कापूस, हरभरा, मूग, सोयाबीन यांच्या किमती घसरल्या असून, कांद्यातील घसरण आता थांबलेली दिसत आहे. पिंपळगावमधील किमती रु. १००० च्या वर गेल्या आहेत. टोमॅटोच्याही किमती वाढल्या आहेत. १६ मे रोजी संपणाऱ्या सप्ताहातील किमतींमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहे.
