महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते “शासन आपल्या दारी” या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला असून, या शुभारंभावेळी बोलताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की कोल्हापूरची माती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झाली असून, कोणत्याही प्रकारचे संकट आले तरी, कोल्हापूरकर त्या संकटावर यश मिळवितात. कोल्हापूरच्या मातीत जन्मलेल्यांना नेहमीच काहीतरी नवीन करून दाखवायचे असते.
नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार इतक्या कोटींची मदत, मुख्यमंत्र्यांचा निर्णय
जुलै ०१, २०२३
0
Tags
