यंदा कांदा (Onion) उत्पादक शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने (rain) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अश्यातच मागील गेल्या काही दिवसांमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याने शेतकरी (Farmer) वर्गास याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. तसेच शेतकऱ्यांना (Farmer) कांदा साठवणूक करण्यासाठी योग्य प्रकारे सोय नसल्याने कांद्याची (Onion) नासाडी होते.
कांदा उत्पादकांसाठी आनंदाची बातमी! मिळणार तब्बल ‘इतक्या’ लाखांचे अनुदान..
जुलै ०१, २०२३
0
Tags
