मागील काही दिवसांपूर्वी मार्च-एप्रिल महिन्यामध्ये राज्यातील काही भागांत अवकाळी पावसाने (rain) थैमान माजवले होते आणि आता नागरिक उन्हाच्या कडाक्यामुळे हैराण झालेले आहेत. सध्या सूर्य प्रचंड आग ओकत आहे. त्यामुळे राज्यभरातील नागरिकांना उकाड्यामुळे त्रास होत आहे. या कारणाने जनतेला आता पावसाचे वेध लागले आहेत. यामागे करणेही तशीच आहेत.
